शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मालेगावी उपमहापौरांचा प्रभाग समस्यांचे आगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 23:19 IST

सोयगाव : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर नीलेश आहेर यांच्या प्रभागातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त बनले असून, या भागातील प्रश्न सोडवून नागरी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी घरात शिरते.

सोयगाव : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर नीलेश आहेर यांच्या प्रभागातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त बनले असून, या भागातील प्रश्न सोडवून नागरी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.प्रभाग क्र. १० मध्ये कृष्ण कॉलनी, जयरामनगर, नववसाहत, दौलती शाळा, कृषिनगर गावठाण, पवननगर एमजी मार्केट, टेहरे चौफुली, स्वप्नपूर्ती नगर हा भाग येतो. या भागात रस्ते, गटारी, पथदीप यांची समस्या आहे. भूमिगत गटारींची चेंबर्स उघडी असून अपघात होत आहेत. गटारींचे कामही अतिशय मंदगतीने सुरू आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी घरात शिरते. तसेच स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांचे हाल होतात. संबंधितांकडे तक्रार करूनही कुणी दखल घेत नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCorruptionभ्रष्टाचार