शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मालेगावी हास्यकल्लोळ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 23:25 IST

संगमेश्वर : महाराष्ट्रातील नामवंत विनोदी कलावंत प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर) यांच्या हास्यकल्लोळ या विनोदी कार्यक्रमाने स्व. भाऊ गोरवाडकर स्मृती सोहळा साजरा झाला.

संगमेश्वर : महाराष्ट्रातील नामवंत विनोदी कलावंत प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर) यांच्या हास्यकल्लोळ या विनोदी कार्यक्रमाने स्व. भाऊ गोरवाडकर स्मृती सोहळा साजरा झाला.नेते, अभिनेते यांच्या हुबेहूब भाषणांच्या नक्कलांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू या ज्येष्ठ अभिनेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील या राजकीय नेत्यांच्या भाषणांच्या नकलांनी चांगलीच दाद दिली.डॉ. विनोद गोरवाडकर यांनी प्रास्ताविक केले. मामको अध्यक्ष राजेंद्र भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भोसले यांनी प्रा. देशपांडे यांचा सत्कार केला. भोसले यांनी गोविंदराव गोरवाडकर यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जोशी यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. रविराज सोनार यांनी आभार मानले. 

टॅग्स :Malegaonमालेगांवcollegeमहाविद्यालय