शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा व्यापारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:16 IST

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्देतिघे जखमी : वाहनावरील ताबा सुटला वीरगावजवळ अपघात;

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.मालेगाव येथे वास्तव्यास असलेले मूळचे गुजरात राज्यातील आमीन कुटुंबीय गुजरातमधील एका नातलगाच्या साखरपुड्याच्या कार्यक्र माला गेले होते. गुजरातहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या त्यांच्या होंडा सिटी कार चालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी आल्याने वीरगाव परिसरात ही कार झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात कारमध्ये बसलेले संजय आमीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ध्रुव आमीन (१५) आणि वडील रमनभाई अमीन (७०), चालक पार्थ आमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.चालक पार्थची होती परीक्षाच्कारचालक पार्थ अमीन यांची मालेगाव येथील एका महाविद्यालयात सोमवारी (दि.३) परीक्षा होती. ताहाराबाद परिसरातदेखील त्यांना डुलकी आल्याने कारचा ताबा सुटला होता; मात्र तो वेळीच नियंत्रणात आला. संजय आमीन यांनी त्याला तासभर आराम करण्याचा सल्लादेखील दिला होता. मात्र परीक्षा आहे म्हणून लवकर मालेगावला जायचे आहे यासाठी त्याने आराम न करता कार चालविल्याने पुन्हा त्याला डुलकी आली आणि कार झाडावर आदळून आमीन यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे पुत्र ध्रुव याने ही माहिती पोलिसांना दिली.