शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

By admin | Updated: October 3, 2016 23:52 IST

मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

संगमेश्वर : माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित मोर्चासाठी मालेगाव शहर व तालुक्यातून हजारो समर्थक आज सकाळपासूनच नाशिककडे रवाना झाले.मोर्चाला जाण्यासाठी शेकडो वाहनांची व्यवस्था ठिकठिकाणाहून करण्यात आली होती. भुजबळांना मानणारा मोठावर्ग मालेगाव परिसरात आहे. माळी समाजाची मोठी लोकसंख्या या भागात असल्याने माळी समाजासह इतर मागासवर्गीय समाजातील हजारो समर्थक नाशिककडे रवाना झाले.गेले आठवडाभर येथे या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येत होती. संगमेश्वरसह तालुक्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. संगमेश्वरात तर प्रत्येक चौकात बैठका घेण्यात आल्या होत्या. एकट्या संगमेश्वरात १५ चौक बैठका होऊन जोरदार प्रचार करण्यात आला होता. समता परिषदेचे जिल्हानेते दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावाही झाला होता. बाळासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी शहर व तालुक्यात मोटारसायकल फेरी काढली होती. अ‍ॅड. रमेश मोरे, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे यांच्यासह सर्वधर्मीय ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रचार मेळाव्यात सहभाग नोंदविला हे विशेष. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना, मनसे, कॉँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते यात सहभागी झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)