शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:48 IST

सिन्नर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले.

ठळक मुद्देप्रकल्प कार्यान्वित : देशातील पहिल्या प्रकल्पाने सिन्नरचे नाव वेगळ्या उंचीवर

सिन्नर : नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले.सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतून वर्षाभरात उभारलेल्या मैला व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार वाजे बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, राजेश गडाख, अहमदाबाद येथक्षल सीईपीटी विद्यापीठाचे दिनेश मेहता, मीरा मेहता, असीम मन्सुरी, उत्कर्षा कवडी, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांच्यासह नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.शहर हगणदारीमुक्त झाल्यानंतर मैल्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. त्यासाठी सदर प्रकल्प उभारुन त्यातून बाहेर पडणाºया पाण्यातून शहरातील झाडांना पाणी द्यावे व हरित सिन्नरच्या दृष्टीने वाटचाल करावी अशी सूचना आमदार वाजे यांनी केली. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेला मिळालेल्या पुरस्काराची माहिती वाजे यांनी दिली. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या देशातील पहिल्या प्रकल्पाची जगभरात नोंद झाल्याचे सांगितले. प्रकल्प पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातून अभ्यासक येतील असे ते म्हणाले. मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी स्वच्छ भारत अभियातांर्गत केलेल्या कामांचा आढावा घेत प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी दिनेश मेहता, मीरा मेहता, असीम मन्सुरी, उत्कर्षा कवडी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नगरसेवक सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, प्रमोद चोथवे, विजय जाधव, निलिमा गाडे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, सुजाता भगत, रुपेश मुठे, संतोष शिंदे, शीतल कानडी, धुव्र भावसार यांच्यासह नगरसेवक, नागरिक व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :NashikनाशिकRajabhau Wajeराजाभाऊ वाजे