शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबाद शिवार : गंगावाडीत बिबट्याचा संचार बिबट्यासाठी लावला पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:59 IST

पंचवटी : मखमलाबाद शिवार गंगावाडी परिसरातील शेतात व मळे भागात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने सध्या दहशतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देशेतमजुरांना बिबट्याचे दर्शनवनविभागाचे पथक घटनास्थळी

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद शिवार गंगावाडी परिसरातील उसाच्या शेतात व मळे भागात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने सध्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. मुक्तपणे संचार असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शनिवारी (दि.३) वनविभागाने परिसरात पिंजरा लावला आहे. गुरुवारी (दि.१) सकाळच्या सुमाराला बागड व गामणे मळ्यात काही शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले होते. गुरुवारी वनविभागाच्या पथकाने गामणे व बागडे मळ्यात पाहणी केल्यानंतर पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले होते त्यानुसार शनिवारी पिंजरा लावण्यात आला. गंगावाडीत गेल्या गुरुवारी सकाळच्या सुमाराला शेतात काम करणाºया सखाराम थाळकर व पप्पू तिडके यांना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेबाबत जवळच राहणाºया पंडित तिडके यांना माहिती कळविली होती. तिडके यांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला मात्र उसाचे शेत व दाट झाडी असल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. सध्या या भागात पिंजरा लावला असला तरी दिवसाही शेतात जाणाºया नागरिकांत बिबट्याची दहशत कायम आहे.वनविभागाच्या पथकाकडून पाहणीगंगावाडीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वनविभागाला कळविताच गुरुवारी वनविभागाच्या पथकाने तसेच नागरिकांनी परिसरात धाव घेऊन पाहणी केली.परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने वनविभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. आता शनिवारी वनविभागाने पुन्हा गंगावाडीतील शेतमळे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावण्याचे काम करण्यात आले आहे.