शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

पूरक पोषण आहार योजनेची सखोल चौकशी व्हावी

By admin | Updated: July 15, 2014 00:47 IST

पूरक पोषण आहार योजनेची सखोल चौकशी व्हावी

नाशिक : न्यायडोंगरी (नांदगाव) येथे पूरक पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना या पूरक पोषण आहार योजनेवर झालेले आरोप पाहता त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.१४ जुलै रोजीच्या ‘लोकमत’च्या अंकात न्यायडोंगरी येथील पूरक पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत सुनीता अहेर यांनी सांगितले की, शासनाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहार दिला जातो. मात्र वितरण व्यवस्थेमध्ये सदोषपणा असल्याचे न्यायडोंगरीच्या बाबतीत म्हणता येईल. त्यामुळे या योजनेची तत्काळ सखोल चौकशी करून जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी,असे सुखदेव बनकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)बोकटे येथील दुचाकीस्वार ठारयेवला : येथील एक दुचाकीस्वार घसरून झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. विश्वास माधवराव दाभाडे (वय ४२, रा. बोकटे) हे एमएच-१५,डीसी-२१८ या दुचाकीवरून पढेगावहून अंदरसूलकडे येत असताना सुदाम सोनवणे यांच्या वस्तीजवळ दुचाकी घसरली. विश्वास दाभाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली व ते जागीच ठार झाले. (वार्ताहर)