शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचा बनाव; पतीची हत्त्या : पत्नीसह तिच्या प्रियकराला अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 18:16 IST

आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्‍यात काहीतरी वस्तूने प्रहार करून खून केला

नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या प्रियकर व संशयित पत्नी विरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्‍यात काहीतरी वस्तूने प्रहार करून खून केला व नंतर मृतदेह दुचाकीवर आणून हॉटेल जत्रा जवळ महामार्गावर टाकून देत अपघाताचा बनाव केला. पोलिसांनी मोबाईल ट्रॅकरच्या मदतीने दोघांचे संभाषणावरून तसेच ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संशयितांनी मयताच्या अंगावर कपडे घालून तसेच पायात बूट घालून तो कचरा फेकण्यासाठी व नंतर तसेच फोनवर बोलत मेडिकल मध्ये गेल्याचा बनाव केला होता.ज्या दुचाकीवरून मृतदेह नेला त्यावेळी मयताच्या पायात असलेले बूट रस्त्याला घसल्याच्या खुणा पोलिसांना मिळाल्या होत्या .