शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:50 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली.

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली.नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील दारणा, वालदेवी व गोदावरी नदी भागातील वंजारवाडी, लहवित, भगूर, लोहशिंगवे, नाणेगाव, राहुरी, दोनवाडे, शिंदे, पळसे, शेवगेदारणा, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, सामनगाव, कोटमगाव, गंगापाडळी, लाखलगाव, जाखोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे सविस्तर वृत्त बुधवारी (दि.१९) लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.सदर वृत्ताची दखल घेत तालुका कृषी अधिकारी श्याम जोशी, तंत्र अधिकारी विश्वास बर्वे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. चौधरी यांनी गुरुवारी सकाळपासून वंजारवाडी, लहवित, पळसे, शेवगेदारणा, जाखोरी आदी गावांमध्ये भेट देऊन मका पिकाची पाहणी केली. मका पिकाला लागलेली अमेरिकन लष्कर अळी कीडबाबत करावयाच्या उपाययोजना, औषध फवारणी, निगा व काळजी याबाबत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले. अमेरिकन लष्कर अळी या किडचे मका व मधुमका (स्वीट कॉर्न) हे आवडते पीक असून, ही कीड रातोरात वाºयाच्या वेगाने पसरत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.अमेरिकन लष्कर आळी ही कीड अमेरिकेतून दक्षिण आफ्रिकेमध्ये आली होती. २०१६-१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ही कीड कर्नाटकात आली. तेथून ही कीड गेल्यावर्षी कोल्हापुरात आली. यंदाच्या वर्षी उत्तर व पश्चिम महाराष्टÑात या अमेरिकेन लष्कर आळी किडीची लागण झाली आहे.  - श्याम जोशी, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी