शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मांडवड, लक्ष्मीनगरला रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:02 IST

मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडजवळील मध्य रेल्वेच्या पांझण पुलाखालील पाणी जैसे थेच आहे. त्या पुलाखालूनच नागरिक नांदगावला येण्यासाठी कसाबसा पूल पार करीत आहे

मांडवड : मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडजवळील मध्य रेल्वेच्या पांझण पुलाखालील पाणी जैसे थेच आहे. त्या पुलाखालूनच नागरिक नांदगावला येण्यासाठी कसाबसा पूल पार करीत आहे. त्याशिवाय नांदगावजवळील नाल्यावरील मोरीच गेल्या अनेक वर्षांपासून वाहून गेल्याने त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातूनच नागरिक रस्ता काढत आहे.लक्ष्मीनगर ते मांडवड या रस्त्याची आगदी चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा