शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:49 IST

सिन्नर : नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी व आरोग्य विभागांचे पदसिद्ध सभापती वगळता उर्वरित सर्व सभापतीपदांच्या जागांवर शिवसेनेकडून महिलांना संधी देण्यात आली.

सिन्नर : नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी व आरोग्य विभागांचे पदसिद्ध सभापती वगळता उर्वरित सर्व सभापतीपदांच्या जागांवर शिवसेनेकडून महिलांना संधी देण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत नगर परिदषेच्या कार्यालयात विषय समितींच्या सभापतीनिवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती म्हणून किरण डगळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे व वासंती देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आरोग्यरक्षक व वैद्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांची पदसिद्ध सभापती म्हणून नियुक्ती झाली. यावेळी नगरसेवक पंकज मोरे, सोमनाथ पावसे, विजय जाधव, शैलेश नाईक, नलिनी गाडे, मंगला शिंदे, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे, रूपेश मुठे, श्रीकांत जाधव, सुजाता तेलंग, गीता वरंदळ, प्रीती वायचळे, सुहास गोजरे, संतोष शिंदे, मल्लू पाबळे, चित्रा लोंढे, अलका बोडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.----------------------------बिनविरोध निवड झालेले सभापतीपाणीपुरवठा व जलनि:सारण समिती- विजया शरद बर्डे (सभापती), सार्वजनिक बांधकाम समिती- प्रणाली उदय गोळेसर (सभापती), नियोजन व विकास समिती- प्रतिभा योगेश नरोडे (सभापती), शिक्षण व सांस्कृतिक समिती- सुजाता अमोल भगत (सभापती), महिला व बालकल्याण समिती- ज्योती वामने (सभापती).

टॅग्स :Nashikनाशिक