शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओझर माहेश्वरी महिला मंडळातर्फे चिमुकल्यांना मायेची उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:49 IST

ओझर : येथील जिल्हा परिषदेच्या सोनेवाडी आणि बाणगंगानगर शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या ऐंशी गरजू विद्यार्थ्यांना ओझर माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे स्वेटरांचे वाटप करण्यात आले.

ओझर : येथील जिल्हा परिषदेच्या सोनेवाडी आणि बाणगंगानगर शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या ऐंशी गरजू विद्यार्थ्यांना ओझर माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे स्वेटरांचे वाटप करण्यात आले. सोनेवाडी जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माहेश्वरी महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष नीता डागा उपस्थित होत्या. यावेळी बाणगंगा नगर शाळेच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंकार शिबिरातील पूनम सोनवणे,सृष्टी माळी, सविता ढिकले यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपस्थितांचे प्रबोधन केले. स्वाती लद्धा यांनी स्वागतपर भाषणात मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्र म राबवित असल्याचे सांगितले.सचिव नयना हेडा यांनी आपल्या भाषणात विद्यार्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.वारकरी संप्रदायाचे पांडुरंग आहेर यांनी फॉरजीच्या युगात अध्यात्माकडे दुर्लक्ष करू नका तेच आत्मिक समाधान देत असते असे सांगितले.अध्यक्ष नीता डागा यांनी मंडळ नेहेमी मदतीसाठी तत्पर असते असे आश्वासन दिले तसेच मंडळ नेहेमी लोकाभिमुख उपक्र म हाती घेत असल्याचे सांगितले.यावेळी अनिता सारडा,ओझरच्या अध्यक्षा जयकांता लद्धा,सरिता जाजू,हर्षा ब्यास,आरती चांडक,कल्पना लद्धा,सुलोचना जाजू,कमला शर्मा,पूनम जाजू,योगिता जाजू,श्वेता लद्धा, गीता जाजू,प्रवीण लद्धा,संजय सारडा,विनोद चांडक,योगेश जाजू,संजय ब्यास,भूषण जाजू,रोहित सारडा, राजेश जाजू, डॉ.ज्ञानेश्वर बोराडे, नलिनी अहिरे, डॉ.सोमनाथ घोटेकर,विलास मुरकुटे,रामदास पवार,शीतल येवले,हेमलता पगार,दिनकर रसाळ,भास्कर हळदे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांनी मांडले.

टॅग्स :Nashikनाशिक