शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात महेश नवमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:42 IST

सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते.

सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस असून, माहेश्वरी समाजाची उत्पत्ती महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी माहेश्वरी धर्मवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे.भगवान महेश यांचा रथ फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी शहरातील बालाजी मंदिरापासून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत पुरुषांनी पारंपारिक पांढरे वस्त्र तर महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या असा पेहराव केला होता. टिळक रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वळसा घालून बसस्थानकासमोर महात्मा फुले रोड, यशवंतराव महाराज मंदिर, महालक्ष्मी मंदिरापासून बालाजी मंदिर येथे शोभायात्राचा समारोप करण्यात आला. समाजाचे कार्यकर्ते प्रतीक भांगडीया यांनी सपत्नीक महाआरती केली. समारोपानंतर राजस्थान मंगल कार्यालयात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रगती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सोनी, युवक मंडळाचे अध्यक्ष वृषभ भांगडीया, समाजिक कार्यकर्ते किशोर भांगडीया, राजाराम भांगडीया, पंकज नवगजे, राजेंद्र भांगडीया, अनुज भांगडीया, कमलकिशोर भांगडीया, महेश भांगडीया, मनीष भांगडीया, नंदकिशोर भांगडीया, शांतीलाल भांगडीया, बाळासाहेब भांगडीया, पवन काला, अंकुश भांगडीया, विपुल अग्रवाल, हरिष भांगडीया, यश भांगडीया आदींसह समाजातील महिला मंडळ व जय महेश मंडळाचे कार्यकर्ते व आबालवृद्ध सहभागी होते.

टॅग्स :Nashikनाशिक