शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:26 IST

ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकºयाची घेतलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरु वात झालेली असून त्याचा शुभारंभ लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

ठळक मुद्देनिफाड तालुक्यात यादीनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकºयाची घेतलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरु वात झालेली असून त्याचा शुभारंभ लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.यादीनुसार पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणिकरण करताना सोप्या, सुटसुटीत अशा पद्धतीने बँक खाते क्र मांक, आधार कार्ड व बोटाचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे. सदर प्रक्रि या २ मिनिटांच्या आत पूर्ण होत असून लाभ मिळाल्याची प्रक्रि या सुरू झाल्याचे शेतकºयांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.निफाड तालुक्यात या योजनेमध्ये एकुण २ लाखापेक्षा कमी कर्ज असलेले १३९८४ शेतकरी सभासद असून त्यांचे सुमारे १३३ कोटी ३६ लाख ४६ हजार रु पयांची कर्जमाफी होणार आहे. तसेच २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया ६१२२ शेतकरी सभासदांना १८२ कोटी ६७ लाख ८ हजार इतकी कर्जमाफी होणार आहे.सदर आधार प्रमाणिकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकºयाच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. प्रमाणपत्र वाटपप्रसंगी आमदार दिलीप बनकर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र निकम, सहाय्यक विभागीय अधिकारी अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश खोडे, बापू गडाख, बँक इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर वाटपाडे, नंदू तासकर, जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक गरु ड, सोनवणे, पवार, ढोमसे, पिंपळगाव सोसायटीचे सचिव नितीन कर्डेल आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी