शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उमराणे येथे महाशिवरात्र यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:23 IST

उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउमराणे गावात महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने मोठी यात्रा भरते.

उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून(दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीनेकरण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उमराणे गावात महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने मोठी यात्रा भरते.स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला यात्रोत्सव आजही अखंडितपणे सुरू असून, यापूर्वी तीन दिवसांची यात्राभरत होती; परंतु यात्रेचे वाढते स्वरूप पाहता गेल्या काही वर्षांपासून एका दिवसाच्या यात्रेत वाढ झाली आहे.या यात्रोत्सव काळात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फेकला, सांस्कृतिक हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे महारु द्राभिषेक होऊन यात्रेस प्रारंभ होणार आहे.मंगळवारी प्रथेनुसार दुपारी दोन वाजता सुरेश भगत यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्यात येणार आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजता कुस्तीशौकिनांसाठी कुस्त्यांची दंगल होणार असून, कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकित मल्ल हजेरी लावतात. जिंकलेल्या मल्लवीरांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.