शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 5:43 PM

सटाणा :शहरात बागलाण, कळवण आणि देवळा या तालुक्यातील धोबी-परीट सर्व भाषिक समाज बांधवांचा मेळावा जयराम वाघ यांच्या अध्यक्ष्यतेखाली संपन्न झाला .

सटाणा :शहरात बागलाण, कळवण आणि देवळा या तालुक्यातील धोबी-परीट सर्व भाषिक समाज बांधवांचा मेळावा जयराम वाघ यांच्या अध्यक्ष्यतेखाली संपन्न झाला .या वेळी महाराष्ट्र प्रदेश कला-क्र ीडा अध्यक्ष मनोज म्हस्के, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे सुरेश शिरोडे, एम.एस. ई. बी.चे सुशांत मोतीकर, अमर जमधडे, गणेश वराडे, सी. आर. परदेशी, राजाभाऊ बोरसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.यावेळी या तीनही ताल्युक्यातील समाज बांधव व महिला मोठया संख्येने उपस्तीत होत्या. यावेळी मनोज म्हस्के यांनी विजबीलाच्या दाराबद्दल माहिती दिली, अमर जमदाडे, सुरेश शिरोडे व सुशांत मोतीकर यांनीही मार्गदर्शन केले.जिल्हा कार्यकारी सद्स्य शिवाजी शिंदे, विजय परदेशी या नवीन नियुक्त झालेल्यांना नियुक्तीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बागलाण तालुका अध्यक्ष सुरेश मोगरे, उपाध्यक्ष - बाळासाहेब शिंदे, शहर अध्यक्ष - प्रकाश मोगरे, कार्याध्यक्ष - अनिल मोगरे, तसेच सतीश खैरनार, नंदू परदेशी, भरत परदेशी, सुनील अंतुरेकर , अशोक मोगरे, आदिंचा समावेश आहे. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन राजेश परदेशी यांनी केले.फोटो कॅप्शन; सटाणा येथे आयोजित महाराष्ट्र धोबी- परीट समाज महासंघाचा मेळावा कार्यक्र मात दीप प्रज्वलन करतांना जयराम वाघ, सोबत मनोज म्हस्के, सी. आर. परदेशी, सुरेश शिरोडे, राजाभाऊ बोरसे, गणेश बोराडे आदी.  

 

टॅग्स :Socialसामाजिक