शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टला अनेक कलावंत मिळाले : अभिजित खांडकेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:57 IST

कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धांमधून केवळ विद्यार्थीच घडले असे नाही तर महाराष्टÑाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले.

नाशिक : कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धांमधून केवळ विद्यार्थीच घडले असे नाही तर महाराष्टÑाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले.  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे आयोजन नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते. या एकांकिकेच्या उद्घाटन सोहळ्यात खांडकेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे होते.  व्यासपीठावर सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव, प्रसाद कुलकर्णी, ऋषिकेश पुरोहित, संस्थास्तर एकांकिका प्रमुख सुधीर फडके, परीक्षक श्रीराम वाघमारे, नीलेश घोरपडे, पल्लवी ओढेकर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व श्रीमती र. ज. चौहान (बि) गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर  केले.  प्रास्ताविक सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ यांनी केले. परीक्षकांचा परिचय हेमंत देशपांडे यांनी करून दिला. आभार कामिनी पवार यांनी मानले.कार्यक्र मानंतर नाशिकरोड संकुलातील पुढील एकांकिका सादर करण्यात आल्या.नवीन मराठी शाळा (घर २१ व्या शतकातले), कै. जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल (अशी पाखरे येती), श्रीमती र. ज. चौव्हाण (बिटको), गर्ल्स हायस्कूल (पराधीन आहे जगाती), पुरु षोत्तम इंग्लिश स्कूल (मला मोठं व्हायचंय), आरंभ महाविद्यालय (रणरागिणीचे बलिदान), महिला महाविद्यालय (तिचं अस्तित्व) या एकांकिका सादर करण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक