शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

महाराणा प्रताप सेवा संस्था

By admin | Updated: June 2, 2014 00:20 IST

नाशिक : महाराणा प्रताप सेवा संस्था व भाजपा पिंपळचौक शाखेच्या वतीने बबलूसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर उत्सव समिती अध्यक्ष प्रल्हादसिंग पवार, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, सुरेश पाटील, डॉ. राहुल अहेर, बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, गणेश कांबळे, रामसिंग बावरी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, लक्ष्मी ताठे, हजेरीलाल वर्मा, पुष्पा शर्मा, आशिष नहार, मिलिंद राजपूत, विजय मोहिते आदि उपस्थित होते.

नाशिक : महाराणा प्रताप सेवा संस्था व भाजपा पिंपळचौक शाखेच्या वतीने बबलूसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर उत्सव समिती अध्यक्ष प्रल्हादसिंग पवार, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, सुरेश पाटील, डॉ. राहुल अहेर, बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, गणेश कांबळे, रामसिंग बावरी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, लक्ष्मी ताठे, हजेरीलाल वर्मा, पुष्पा शर्मा, आशिष नहार, मिलिंद राजपूत, विजय मोहिते आदि उपस्थित होते.नवचैतन्य सामाजिक संस्थानाशिक : राजमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावतानगर येथील पुतळ्याजवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमप्रसंगी नवचैतन्य शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील सोनवणे व अमोल गवळी यांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गवळी यांनी अहल्यादेवीच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. यावेळी राजेंद्र शिंदे, निखिल जाधव, दत्तू चिखले, किशोर सरोदे, सुलक्ष फाउंडेशनचे पंकज कुवर, संतोष पारखे, मंगेश सोनवणे, मनोज पाटील, संदीप सूर्यवंशी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण सोनवणे यांनी, तर आभार सुनील सोनवणे यांनी मानले.आपलं वाचनालयनाशिक : शिवसेना पंचवटी विभाग व आपलं सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वमेघनगर या ठिकाणी महाराणा प्रताप व अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी पंचवटी विभाग प्रमुख व वाचनालयाचे अध्यक्ष हरिभाऊ काळे, ग्रंथपाल, यतिश भानू, राहुल सोळसे, विश्वास लचके, नितीन मोरे, सूरज बोरसे, सागर धात्रक, रितेश सोळसे, दीप ठाकरे, राजू आंबेकर, संतोष राजगुरू, संतोष लचके, सोनू बच्छाव आदिंसह नागरिक, वाचक, सभासद उपस्थित होते.