शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराणा प्रताप जयंती मिरवणूक : चित्ररथांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:28 IST

ढोल-ताशांच्या गजरात आणि मर्दानी तसेच साहसी खेळ सादर करीत महाराणा प्रताप जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. महाराणा प्रताप यांच्या जयजयकाराने यावेळी परिसर दुमदुमला होता.

नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात आणि मर्दानी तसेच साहसी खेळ सादर करीत महाराणा प्रताप जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. महाराणा प्रताप यांच्या जयजयकाराने यावेळी परिसर दुमदुमला होता.  अखिल महाराष्ट्र कातरी शिकलकर समाज, उत्सव समिती तसेच महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १६) ही मिरवणूक काढण्यात आली. बी. डी. भालेकर मैदान येथे आमदार बाळासाहेब सानप, भाजपा सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे तसेच पोलीस निरीक्षक मंगलसिंग राजपूत यांच्या हस्ते तसेच रामसिंग बावरी यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांनी ‘महाराणा प्रताप महाराज की जय’ असा जयघोष केला, तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. मिरवणुकीत सहभागी पाच चित्ररथांचा समावेश करण्यात आला. काही जिवंत देखावेदेखील सहभागी होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत दांडपट्टे, चक्र असे अनेक खेळ सादर करण्यात आले. बी. डी. भालेकर मैदानापासून सुरू झालेली मिरवणूक शालिमार, अशोकस्तंभ मार्गे पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.  यावेळी विविध सामाजिक संस्थांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी मिलिंद राजपूत, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, बबलूसिंग परदेशी, करण बावरी, सुरेश पवार, गणेश ठोक, कृष्णा भोंड, विकी राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक