शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाहकाशी अरेरावी तरुणाला पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 15:57 IST

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस महिला वाहकासोबत अरेराव व गैरवर्तन करणाºया बेशिस्त तरुणावर दामिनी पथकाकडून घटनास्थळावर उठाबशा काढण्याची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देउठाबशा काढण्याची कारवाई

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस महिला वाहकासोबत अरेराव व गैरवर्तन करणाºया बेशिस्त तरुणावर दामिनी पथकाकडून घटनास्थळावर उठाबशा काढण्याची कारवाई करण्यात आली. महिला वाहकाची माफी मागण्यासोबतच उठबशा काढण्याच्या शिक्षेमुळे बेशिस्त तरुण व प्रवाशांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.नाशिककडून श्रीरामपूरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये नाशिकरोड बसस्थानकातून काही प्रवाशी बसले. एस. टी. च्या महिला वाहक ए.जे बर्डे यांनी प्रवाशांचे तिकीटे काढण्यास सुरूवात केली. सर्व प्रवाशांचे तिकीट काढल्यानंतर एका प्रवाशाने तिकीट काढले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.बर्डे यांनी वारंवार सूचना करून तिकीट काढण्यास सांगितले. मात्र, कोणीही स्वत:हून पुढे येत नसल्याने त्यांनी तिकीट तपासणीस सुरूवात केली. बसमधील एका तरुणाकडे तिकीट नसल्याचे वाहक बर्डे यांच्या लक्षात आले. त्यास जाब विचारला असता त्याने बर्डे यांना अर्वाच्च भाषा वापरण्यास सुरूवात केली. महिला वाहकासोबतचे गैरवर्तन पाहून बसमधील इतर प्रवाशांनी संतप्त होत बेशिस्त युवकाला बसमध्ये चोप दिला. सदरची माहिती दामिनी पथकाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच दामिनी पथकाच्या पालीस उपनिरिक्षक संगिता गिरी, पोलिस नाईक टी. के भोये, सरला गांगवे, व्ही.एस म्हसदे, राहूल निरगुडे, इंगळे आदि सिन्नर बसस्थानकात दाखल झाले. संबंधीत प्रवाशाला लोकांसमोरच उठबशा काढल्यास लावल्यानंतर संबंधीतांवर पोलीस ठाण्यता नेऊन कारवाई करण्यात आली.