शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला शिवसेनेच्या वतीने महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात महाआरती करून प्रभू रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला.

नाशिकरोड : शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात महाआरती करून प्रभू रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी व मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अयोध्या येथील शरयू नदीची महाआरती करण्यात आली. याच निमित्ताने शिवसेनेच्या वतीने मुक्तिधाम व देवळाली गावातील श्रीराम मंदिरात शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती करण्यात आली. तसेच विहितगाव सौभाग्यनगर येथील मंदिरातदेखील शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली.  यावेळी नगरसेविका ज्योती खोले, जयश्री खर्जुल, प्रशांत दिवे, अशोक सातभाई, दिनकर आढाव, योगेश देशमुख, सुनील देवकर, राजू फोकणे, चंद्रकांत विसपुते, नितीन खर्जुल, शाम खोले, रमेश गायकवाड, विक्रम खरोटे, श्रीकांत मगर, विकास गिते, योगेश शिंदे, गिरीश लवटे, नीलेश शिरसाठ, दीपक टावरे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBabanrao Gholapबबनराव घोलपReligious programmeधार्मिक कार्यक्रम