शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मराठा समाजाचा महाकुंभ

By admin | Updated: September 25, 2016 01:29 IST

विक्रमी मोर्चा : महिला-विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग

नाशिक : कोणत्याही पक्ष-संघटनेच्या हाती सूत्रे नाहीत, अग्रभागी कुणी राजकीय पुढारी-नेता नाही, तरीही लाखोंच्या संख्येने एकदिलाने एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या वेदनांचे तुफान नाशिककरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा, या प्रमुख मुद्द्यांसह वर्षानुवर्षांपासून मनामनांत साचलेला असंतोषाचा आक्रोश मौनातून प्रदर्शित करीत सकल मराठा समाजाच्या मोर्चाने आजवर राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे विक्रम मोडीत काढले. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या या मोर्चात लाखोच्या संख्येने महिला व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षवेधक ठरला. विक्रमी गर्दीनाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोर्चासाठी विक्रमी गर्दी पहायला मिळाली. पहाटे ५ वाजेपासूनच मराठा समाजाचे जत्थेच्या जत्थे तपोवनाकडे येत होते. ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या वाहनतळांवरही वाहने खच्चून भरली होती. तपोवनाबरोबरच गोल्फ क्लब व इदगाह मैदानावरही तोबा गर्दी झाली होती. सकाळी १०.४० वाजता सुरू झालेल्या मोर्चाची दुपारी २.२० वाजता सांगता झाली. मूकमोर्चात सुमारे ४० लाख मराठा समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा संयोजकांकडून करण्यात आला. लक्ष्यवेधी फलकमोर्चेकऱ्यांच्या हातात विविध घोषणांचे फलक लक्ष्यवेधी होते. त्यातून मराठा समाजच नव्हे तर सर्वांच्याच भावना प्रतित होत होत्या. अनेकांनी दंडावर काळ्या फिती बांधलेल्या तर अनेकांनी काळे टी शर्ट परिधान करत तसेच महिलांनी काळ्या साड्या परिधान करत निषेध नोंदविला. डोक्यावर ‘मी मराठा’ या पांढऱ्या टोप्याही लक्ष वेधून घेत होत्या.