शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

इच्छामणी मंदिरात भव्य रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:32 IST

नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

नाशिकरोड : नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.श्री गणेश जयंतीनिमित्त श्री इच्छामणी गणेश मंदिरात काढण्यात आलेल्या महारांगोळीमध्ये बालगणेश, पार्वती मातेचे चित्र महादेव पिंड, कमळ रेखाटले आहे. तसेच गणेश मुद्रा गोपद्म केंद्रे वर्धिनी शृंखला अशी संस्कारभारती रांगोळी प्रतीकेदेखील काढण्यात आलीआहे.

श्री गणेश जयंतीला संध्याकाळी या रांगोळीवर ३००पेक्षा जास्त दीप प्रज्वलित करण्यात आले़ महारांगोळी प्रमुख पूजा अष्टेकर, शीतल अष्टेकर, जान्हवी रास्ते, सिल्केशा अहिरे, हेमलता चौहान, सुजाता जोशी, मंदा मुदलियार आदी २० महिलांनी सहभाग घेऊन महारांगोळीचे काम पूर्ण केले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम