शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावर जैन भाविकांसाठी मांगीतुंगी फाट्यावर ऋ षिभगरी डाक शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:31 IST

सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देडाक शाखेला मान्यता शुभारंभ ज्ञानमती माता यांच्या हस्ते

सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले. या डाकघरचा शुभारंभ गनिनी प्रमुख ज्ञानमती माता यांच्या हस्ते करण्यात आला.जैन तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे देशभरातून हजारो भाविक हजेरी लावतात. येथील धर्मशाळेत भाविक चार चार महिने मुक्कामाला असतात. भाविकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा तसेच मनीआॅर्डरची सोय व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून डाक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होती. याची दखल घेत मांगीतुंगी फाट्यावरील भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने डाक शाखेला मान्यता दिली. ऋषिभगरी नावाने डाक शाखा सुरू केल्याने डाक अधिकारी शोभा मधाळ, मालेगाव विभागप्रमुख एल.व्ही. सूर्यवंशी यांचा ज्ञानमती माता यांच्या हस्ते भगवान ऋषभदेव यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. कार्यक्रमास पीठाधिश रवींद्र कीर्ती स्वामी, मांगीतुंगीचे सरपंच बाळू पवार, दसवेलचे उपसरपंच राजेंद्र निकम, जीवनप्रकाश जैन, सी.आर. पाटील सुरेश जैन, प्रदीप जैन सटाणावाला, चिरंजीलाल कासलीवाल आदी उपस्थित होते.