शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून त्र्यंबकराजाचे दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:37 IST

त्र्यंबकेश्वर : सालाबादाप्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पूजाविधी केला.

त्र्यंबकेश्वर : सालाबादाप्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पूजाविधी केला. चौहान यांचे स्वागत नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी केले. त्र्यंबकेश्वरच्या कोठी हॉलमध्ये कपडे परिधान करु न ते थेट मंदिरात गेले. तेथे भगवान त्र्यंबकेश्वरलालघुरु द्राभिषेक करु न ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन त्यांनी धार्मिक विधी केला. गर्भगृहाबाहेर व गर्भगृहात पुजेचे पौरोहित्य योगेश दिघे, निषाद चांदवडकर, निरज शिखरे, विराज मुळे आदि पुरोहितांनी धार्मिक विधीचे पौरोहित्य केले. यावेळी चौहान यांनी सपत्नीक वकुटुंबिया समवेत पुजा केली.दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर्शनासाठी येतात. देशाबरोबरच मध्य प्रदेशात शांती सुबत्ता नांदावी यासाठी आपण ज्योतिर्लिंगाला साकडे घालीत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे सुयोग वाडेकर, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत गायधनी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या संपुर्ण जबाबदारी असणारे उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, सुरेश चौधरी, मेघराज जाधव, श्रीमती राऊत आदिंनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Nashikनाशिक