शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माधवराव पहिलवान क्रि डा महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 18:08 IST

कसबे सुकेण : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ व सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान )जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : कबड्डीत आडगावच्या ब्रम्हा स्पोर्टस्ने मारली बाजी

कसबे सुकेण : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ व सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान )जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.कबड्डीचा अंतिम सामना पुरु ष गटात ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव विरु द्ध नाशिक ग्रामीण पोलीस यांच्यात झाला. या स्पर्धेत ब्रह्मा स्पोर्ट्स ने बाजी मारत ११११११ रु पयांचे पारितोषिक पटकावले. नाशिक ग्रामीण पोलिसांना ७१११ रूपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. तर तृतीय पारितोषिक क्रि डा प्रबोधिनी, नाशिक यांना प्राप्त झाले. पुरु ष गटामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले.महिला गटात क्रि डा प्रबोधनी नासिक गटाने शिवशक्ती आडगाव गटाचा पराभव केला. महिला कबड्डी स्पर्धेत तृतीय क्र मांक रचना क्र ीडा मंडळ, नाशिकला तर चौथा क्र मांक रु द्र शंभू क्र ीडा मंडळ, ओझर यांना प्राप्त झाला. महिला गटात एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला. कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ,उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूंना देखील गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, छगन जाधव, चिंतामण जाधव, विजय जाधव यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी