शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

इगतपुरीत आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉकड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:45 IST

घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या औद्योगिक आरोग्य व सुरक्षा कार्यालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी काढले. केवळ औद्योगिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसलेल्या सुरक्षेची सर्वत्र खबरदारी घेण्यासाठी कंपनीने उचललेले पाऊल अन्य कारखान्यासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले.

घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या औद्योगिक आरोग्य व सुरक्षा कार्यालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी काढले. केवळ औद्योगिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसलेल्या सुरक्षेची सर्वत्र खबरदारी घेण्यासाठी कंपनीने उचललेले पाऊल अन्य कारखान्यासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले. इगतपुरीची महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आणि औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा आण िआपत्ती व्यवस्थापनासाठी मॉकिड्रल आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्र मात श्री. गोरे बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले.

टॅग्स :Nashikनाशिक