शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:55 IST

भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ती उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे़

नाशिक : भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ती उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पाऊण वाजेच्या सुमारास रवि शिवाजी शेजवळ (रा़ मथुरा रोड, विहितगाव) व त्यांचे नातेवाईक गणपत कांबळे हे दुचाकीवरून (एमएच १५ डीव्ही ९२५३) नाशिकहून सिन्नरकडे जात होते़ यावेळी नाशिकरोडकडून सिन्नरकडे जाणाºया भरधाव लक्झरी बसने चेहडी शिव येथील निळकंठेश्वर हॉटेलजवळ दुचाकीस पाठीमागून धडक दिली़ यामध्ये शेजवळ यांचा डावा पाय फॅक्चर झाला, तर गणपत कांबळे यांच्या डोक्यास व दोन्ही पायास जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़  दरम्यान, समोर अपघात घडत असल्याने समोरून आलेल्या पिकअपचालकाने (एमएच ०६, एजी ३८८८) क्रमांकाचा पिकअपचालकाने अपघात झाल्याने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे त्याचे पिकअपवरील नियंत्रण सुटले व पिकअप उलटल्याने चालक जखमी झाला आहे़ या अपघातानंतर लक्झरीचालक फरार झाला असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात लक्झरी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात