शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट पार्किंग’साठी नोव्हेंबरपासून भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:45 IST

शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्किंगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकंपनीच्या बैठकीत निर्णय : रोष नको म्हणून निवडणुकीनंतर दणका

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्किंगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नागरिकांना या भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. कंपनीच्या वतीने आत्ताच याबाबत अंमलबजावणी करण्याची घाई सुरू होती. मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आता वसुली केलीच तर आमदार नाराज होतील अशी कैफियत खुद्द महापौरांनीच मांडल्याने कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नोव्हेंबरपासून वसुली सुरू करा, असे निर्देश दिले.कंपनीच्या संचालकांची बैठक शुक्रवारी (दि. २०) अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंग सुरू केली असून, सध्या या ठिकाणी पैसे वसूल केले जात नसले तरी लवकरच ही वसुली सुरू होणार आहे.सध्या शहरात रहदारीच्या मार्गावर कंपनीने अचानक पट्टे मारले असून, त्यामुळे दुकानदार वैतागले आहेत. नागरिकांना दुकानात दोन मिनिटांसाठी जायचे असली आधी तरी भुर्दंड सोसावा लागणार आहे. मुळातच रस्त्यावर वाहन उभे केले तर त्याचे वाहन उचलून वाहतुकीच्या ठिकाणी वाहन उभे केला तर दंड वसूल केला जातो. याचा फटका वाहनधारकांना बसत आहेच.परंतु कंपनीने त्याच रस्त्यांवर पट्टे मारून आता त्याला कायदेशीरदृष्ट्या मान्यता प्राप्त करून दिली आहे.मनपाला फक्त १७ लाख,बाकी ठेकेदारालास्मार्ट पार्किंगासाठी पीपीपी मॉडेल असून, त्याअंतर्गत खासगी ठेकेदार कंपनीने सुमारे ७० कोटी खर्च करून सर्व यंत्रणा उभारली आहे. मात्र, स्मार्ट पार्किंगपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेला फक्त १७ लाख रुपये उत्पन्नदिले जाणार असून, बाकी रक्कम ठेकेदार कंपनीलादिली जाणार आहे.हा विष्ाय अधांतरितचएखाद्या दुकानात किरकोळ खरेदीसाठी जाण्यासाठी अथवा रस्त्यालगत असलेल्या एटीएममध्ये जाण्यासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी किंवा चारचाकी उभी करतात. मात्र, दोन रुपयांच्या वस्तुसाठी दहा रुपयांचा भुर्दंड मोजावा लागणार आहे.४यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर ठराविक वेळेसाठी वाहन उभे केल्यास शुल्क आकरले जाणार नाही, अशी तरतूद करण्याचे आदेश अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी गेल्या बैठकीनंतर आयुक्तांना दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी