शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:23 IST

मालेगाव शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला.

मालेगाव मध्य : शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सादिया शाहीन हुजैर अहमद (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी फिर्यादी सादिया शाहीन हुजैर अहमद या त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून प्रवेश करीत कपाटात ठेवलेली एक लाख दोन हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर तपास करीत आहेत.साकूर फाट्यावरअज्ञात व्यक्तीचा मृतदेहकवडदरा : इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर साकूर फाट्यावरील सार्थक दुकानासमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय साधारण अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील आहे. सदर व्यक्ती अंगाने मजबूत बांधा, रंग गोरा, नाक सरळ, दाढीचे केस वाढलेले, अंगात लाल जॅकेट असलेला शर्ट, काळी जिन्स असे त्याचे वर्णन असून, त्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक वाजे, गायकवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी