शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कैलास मठ येथे कमलपुष्पांनी पूर्णाहुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:23 IST

कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले.

पंचवटी: कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले.

या सोहळ्यानिमित्त श्रावणमास पूर्णाहुती सोहळा तसेच तीन वर्षांपासून नर्मदेश्वर येथून आणलेल्या ५१ हजार शिवलिंगांची पूर्णाहुती करण्यात आली.फ्रान्समधील ‘आयर्नमॅन’ स्पर्धेचे विजेते पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचा कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, डॉ. तुळशीदास गुट्टे, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. कुणाल गुप्ते आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक