शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये हरविलेले दागिने, पैसे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:17 IST

माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद गळून पडतात. असतो तो केवळ माणुसकी व प्रामाणिपणाचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नावदेखील ठाऊक नसते. तो मदत करतो व निघूनही जातो. हाच जगण्यावरील विश्वास वाढविणारा चांगुलपणा असतो. असाच एक प्रामाणिकतेचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत परिसरातील डेरे दांपत्याला अनुभवयास मिळाला.

पिंपळगाव बसवंत : माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद गळून पडतात. असतो तो केवळ माणुसकी व प्रामाणिपणाचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नावदेखील ठाऊक नसते. तो मदत करतो व निघूनही जातो. हाच जगण्यावरील विश्वास वाढविणारा चांगुलपणा असतो. असाच एक प्रामाणिकतेचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत परिसरातील डेरे दांपत्याला अनुभवयास मिळाला.चांदवड -वडाळीभोई मार्गे नाशिकला जाणाºया लासलगाव आगारच्या बसने पिंपळगाव येथील किरण व कोमल डेरे वडाळी येथून प्रवास करीत होते. पिंपळगाव बसस्थानकावर ते दुपारी उतरले. मात्र, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण ज्या बसमध्ये प्रवास करीत होतो त्यात आपली पर्स राहिली. त्यात २६५० रोख रक्कम व १६ हजार किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र होते. डेरे यांनी याबाबत पिंपळगाव बसस्थानकावर चौकशी केली असता वाहतूक नियंत्रक बाबूराव सानप यांनी ती पर्स वाहक एम. बी. महाले व चालक डी. आर. पोटे यांनी दिली असल्याचे सांगितले. खात्री झाल्यानंतर डेरे यांना ती पर्स देण्यात आली. वाहक महाले, चालक पोटे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. कैलास शेळके, विजय शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Bus Driverबसचालक