शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:28 IST

चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देमाती वाहून गेल्याने गोदेचे पात्र रु ंदावले

चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.बारामाही म्हणून ओळखली जाणाºया गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे अनेक स्थानिक नागरिक व अभ्यासक सांगत आहे. तसेच या नदीपात्र वाढीमुळे नदीकाठी असलेल्या शेतजमिनी तसेच नदीकाठी असलेल्या गावांना व वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असतो या मुळे दारणा व गंगापूर या धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते. तर काही वेळा पुर सदृश्य स्थिती निर्माण होते. व पाणी पात्राच्या बाहेर पडते व या मुळे नदीकाठावरील असलेल्या शेत जमिनीतील मातीचे सखलन होते असे अनेक वर्षापासून सुरू आहे.आॅगस्ट २०१९ वर्षी गंगापूरसह दारणाधरण समूहातून करण्यात येणाºया पाण्याच्या विसर्गामुळे चांदोरीस पुराचा विळखा बसला होता. महापुराने पिके गेली शिवाय जोरदार प्रवाहामुळे नदीच्या दोन्ही काठाची मोठ्याप्रमाणात झीज झाली आहे. मळीचा भाग वाहून गेल्याने शेतकºयांचे नुसकान झाले आहे. शेतकºयांची एकूण शेती क्षेत्रात असलेली मोजणी व प्रत्यक्ष क्षेत्र यांचा मेळ घालणे कठीण होत चालले आहे. शिवाय माती वाहून गेल्याने पिकांचेही क्षेत्र घटले आहे.गोदावरी नदीस येणाºया पुरामुळे पिकांच्या नुसकानी बरोबरच सुपीक शेती योग्य माती वाहून जाते. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा राहतो. पुन्हा क्षेत्र तयार करण्यास वेळे लागतो. व खर्चही वाढतो अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करत आहे.काय उपाय करता येऊ शकतासायखेडा-चांदोरी येथे गोदावरी नदीला वळण आहे यामुळे पुरस्थितीत नदीचे पाणी थेट गावात व नदी काठालगतच्या वस्त्यात शिरते व तसेच पुर पाण्याने शेत जमिनीचे सखलन होत असलेल्या ज्या ठिकाणी सखलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी नदी पात्राला संरक्षक भिंत बांधावी. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती