शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल पेटवून नुकसान; महिलेस रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:42 IST

शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मोराडे (रा. म्हसरूळ शिवार) असे शेतमालाचे नुकसान करणाºया संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मोराडे (रा. म्हसरूळ शिवार) असे शेतमालाचे नुकसान करणाºया संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे़  मुकुंद सूर्यवंशी यांचे म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंकरोडवर सर्व्हे नंबर १३९, १४० व १४२ येथे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पाळीव जनावरांसाठी भुईमुगाचा पाला व गवत रचून ठेवलेले होते़ रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह भाजीपाला विक्री करून घरी परतत होते़ त्यांना शेतात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक महिला पळताना दिसली़ त्यांनी प्रथम आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर पाठलाग करून पकडले असता ती इंदूबाई मोराडे असल्याचे समोर आले़ सूर्यवंशी यांनी तत्काळ सदर महिलेस म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दिली़  गत दीड वर्षापासून म्हसरूळ शिवारातील सुमारे सतरा शेतकºयांचे तयार झालेली गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, भोपळे, टमाटे ही पिके तसेच जनावरांसाठी शेतात रचून ठेवलेले गवत, जनावरांचे शेड व घरास आग लावून पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ याबाबत शेतकºयांनी  वारंवार तक्रारी देऊनही संशयितास पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले नव्हते़अजब सल्ले सूर्यवंशी यांच्या शेतातील पाच एकर सोयाबीन ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाळण्यात आले आहे़ त्यावेळी शेतातील कामगाराने एका महिलेला पळताना बघितलेही मात्र तिला पकडण्यात यश आले नव्हते़ या घटनेनंतर म्हसरूळ ग्रामस्थांनी मारुती मंदिरासमोर घेतलेल्या ग्रामसभेत म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना बोलावले असता शेतात सीसीटीव्ही कॅमरे बसवा, वॉचमन ठेवा, हॅलोजन लावा, चोरट्यांना रंगेहाथ पकडून आमच्या ताब्यात द्या, असे अजब सल्ले देण्यात आले होते़

टॅग्स :Nashikनाशिक