शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीरामांचे काच शिल्प साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:20 IST

नाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देकलाकृती : अयोध्येतील मंदिर परिसरात स्थापनेसाठी नगरच्या शिल्पकाराचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन बुधवारी (दि.५) होत आहे. त्यानंतर मंदिराच्या निर्माण व सजावटीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या सजावटीसाठी अहमदनगरचे मूर्तिकार हेमंत दंडवते प्रभू श्रीरामांचे काच शिल्प साकारत आहेत. श्रीराम यांची छबी असलेले ग्लास म्युरल (द्विमितीय) पद्धतीचे हे शिल्प आहे. विशिष्ट प्रकारच्या काचेच्या तुकड्यांचा वापर करत ते साकारण्यात येत आहे. आराखडा, चित्र रेखाटन, फार्मा कटिंग, दुर्मीळ प्रकारचा आरसा तुकडा कटिंग, चॅम्फर पॉलिश, अ‍ॅसिड टेक्शचर, अल्ट्रा व्हायलेट लाइट विशिष्ट ग्ल्यूद्वारे पेस्टिंग अशा दीड महिन्याच्या प्रयासानंतर हे शिल्प अंतिम आकार घेणार आहे.त्यानंतर ते अयोध्येकडे पाठविले जाणार आहे. हे शिल्प मंदिरात बसविण्यात यावे यासाठी दंडवते यांनी मंदिर ट्रस्टशी पत्रव्यवहार केला असून, लवकरच त्यासाठीची परवानगी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. दंडवते यांनी आतापर्यंत साकारलेल्या सहा कलाकृतींची लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. काच कलाक्षेत्रात स्टेन ग्लास, एअर ब्रशिंग, इचिंग, एनग्रेव्हिंग, अ‍ॅसिड टेक्शचर अशा अवघड पद्धतीचा वापर करून कलाकृती आकारास येत असतात. इतर माध्यमांपेक्षा ही कला किचकट, आव्हानात्मक असते. या कलाकृती साकारताना इजा होण्याचाही धोका असतो. मात्र त्यानंतरही कलाकृती साकारल्याचा आनंद अद्वितीय असतो.-हेमंत दंडवते, मूर्तिकार, डेको ग्लास आर्ट

 

टॅग्स :TempleमंदिरAyodhyaअयोध्या