शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी भगवान नागेश्वरास महाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST

जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास महाभिषेक करून साकडे घातले.

ओझर टाउनशिप : जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास महाभिषेक करून साकडे घातले.देशातील राजकीय परिस्थिती पारदर्शक करण्यासाठी राजकारणाच्या शुद्धीकरणाची संकल्पना मांडून जनजागृती करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करावा. यासाठी ओझर जय बाबाजी भक्त परिवार आणि ग्रामस्थांनी येथील ग्रामदैवत भगवान नागेश्वर महादेवास ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात समुदायिक महाअभिषेक, महाआरती करून साकडे घातले.याप्रसंगी बाळासाहेब गोडसे, पुंडलिक शिवले, रवींद्र चौधरी, सचिनगुरु किरपेकर, अमर आढाव, सीताराम बिडवे, पोपटराव शेलार, गणेश चौधरी, विजय शिंदे, पांडुरंग जाधव, राहुल शेलार, स्वप्निल माळी, दुर्गेश जाधव, शुभम जाधव, रामेश्वर शिवले, सचिन महाले यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम