शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:53 IST

सकल जैन समाज मेरी म्हसरूळतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : सकल जैन समाज मेरी म्हसरूळतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गजपंथ येथील मंदिराचे मूळनायक महावीर भगवान असल्याने दरवर्षी शहरात सर्वप्रथम ध्वजारोहण तेथेच केले जाते व तेथूनच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाची सुरु वात केली जाते. त्या परंपरेप्रमाणे सकाळी ध्वजारोहण राजाभाऊ पाटणी, जयप्रकाश आंचलिया, अशोक पाटणी, नयन बुरड, शीतल कासलीवाल आदींच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर भगवंताना पालखीमध्ये बसवून गजपंथ जैन मंदिर म्हसरूळ येथून शोभायात्रा सुरू होऊन गजपंथा जैन सोसायटीमार्गे मेरी जैन स्थानक व तेथून परत गजपंथ जैन मंदिर म्हसरूळ येथे संपन्न झाली.शोभायात्रेत कुंभकलश घेण्याचा मान सुषमा निरज काला यांना मिळाला. तीर्थंकरांचे माता- पिता होण्याचा मान सुभाष जैन, अनिता जैन यांना मिळाला. तसेच सौधर्म इंद्र होण्याचा मान सतीश जैन व विद्याताई जैन यांना मिळाला.शोभायात्रा झाल्यानंतर जैन मंदिर म्हसरूळ येथे भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला. त्यामध्ये जलाभिषेक निरज काला, दुग्धाभिषेक एन. डी. ठोले, सर्वोषधी अनुपकुमार खेमचंद जैन, सुगंधित कलश प्रवीण निलखे, चतुष्कोण कलश पालखी ग्रुप, शांतिधारा अभिषेक अंशुल अशोक लोहाडे, अर्चनाफल शीतल बिटोडे यांना मान मिळाला. कार्यक्र मास कैलास कासलीवाल, जयप्रकाश आंचलिया, अभय सुराणा, सुनील ललवाणी, कांतिलाल अलिझाड, संतोष कोटेचा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम