शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लोकराज्य महाभियानातुन होणार १०० पाझरतलाव गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:38 IST

जळगाव नेऊर - अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत एरंडगाव खु यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडगाव येथे गाळ मुक्त धरण योजने अंतर्गत गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दराडे यांनी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असल्याचे सांगितले.

जळगाव नेऊर - अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत एरंडगाव खु यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडगाव येथे गाळ मुक्त धरण योजने अंतर्गत गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दराडे यांनी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असल्याचे सांगितले. दराडे म्हणाले, पाझर तलावातील गाळ काढल्याने पाण्याची पातळी वाढणार असुन निघणारे गाळामुळे परिसरातील शेतीचा पोत सुधारून भुजल पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई दुर होईल यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसिलदार नरेशकुमार बहिरम,अनुलोम विभाग प्रमुख अमित डमाळे, जिल्हा प्रमुख तौफिक शेख , तालुका प्रतिनिधी संतोष चव्हाण,गट विकास आधिकारी सुनिल अहिरे,लघु पाटबंधारे अभियंता पवार व जगताप,तालुका कृषी अधिकारी अभय फलके,बाजार समतिी संचालक कांतीलाल साळवे,शिवसेना नेते छगन आहेर,सरपंच मंदाकिनी पडवळ,सुदाम पडवळ,काका पडवळ,एरडगाव बुद्रुक चे सरपंच विठ्ठलराव जगताप,बबन पिंगट,भाऊसाहेब जोंधळे,ज्ञानेश्वर भिसे,देविदास उराडे,मंडल अधिकारी मंगेश धवन,तलाठी निर्मळ,राजेंद्र खापरे,नवनाथ ढेरंगे,ज्ञानेश्वर खकाळे,दत्तु खकाळे,सोमनाथ भालनुर,भाऊसाहेब भालनुर,दत्तु साप्ते उपसस्थीत होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन ग्रामसेवक देवचंद शिदे यांनी केले.-------------------यावर्षी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असुन ३५ पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर असुन लोकहीताची कामे असल्याने शेतकरी वर्गाने आपसातील मतभेद बाजुला ठेउन सहकार्य करावे.भिमराज दराडे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक