शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

देवळाली कॅम्पमधील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:19 PM

नाशिक : त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या इसमाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़निवृत्ती केदू बत्तीशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, नानेगावरोड, रेणुकानगर, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते ७ ते १० या कालावधीत त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते़या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या ...

नाशिक : त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या इसमाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़निवृत्ती केदू बत्तीशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, नानेगावरोड, रेणुकानगर, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते ७ ते १० या कालावधीत त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते़या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ६१ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम सोन्याचे दागिने (बांगड्या, नथ, गोफ, मनी) चोरून नेले़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.