शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या प्राण्यांनाही लॉकडाउनचे चटके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:42 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : त्र्यंबकेश्वर परिसरात माकडांसह, जनावरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे.वाहतूक ठप्प असल्याने सतत भाविकांचा राबता असलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर भाविकांअभावी सुने सुने झाले आहे. यात्रेकरूंनाच दर्शन बंद केल्यामुळे व लॉकडाउन केल्यामुळे पशु-पक्ष्यांचं जीवनही काही अंशी त्यावरच अवलंबून आहे. मंदिर परिसरात येणारे अनेक भाविक पुण्य मिळण्यासाठी गाई-गुरांना चारा घालतात. त्यामुळे अनेक जनावरांचे पोट भरते. आता लॉकडाउनच्या काळात जनावरांची जबाबदारी घेण्यास काय हरकत आहे. दरम्यान, चहाच्या दुकानावर चहा पिताना अनेक भाविक तेथे असणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पाव बिस्कीटे खाऊ घालतात. तसेच गंगाद्वार, ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे भाविक डोंगरावरील माकडांना चणे फुटाणे, केळी व इतर पदार्थ खाण्यासाठी घेऊन जात असतात, मात्र रोजची सवय असणाºया पशु-पक्ष्यांचे हाल होत आहेत. येथील देवीदास देशपांडे, छाया पटेल, सुजाता खोडे, शकुंतला खोडे, शीतल नाथ आदी रोज चणे फुटाणे, कुरमुरे, केळी असे पदार्थ व पाण्याच्या बाटल्या घेत बºयाच पायºया चढून वर जातात. आवाज दिल्यावर अनेक माकडं त्यांच्याजवळ येतात. व आणलेले खाद्य व पिण्याचे पाणी ते माकडांना देतात. मोकाट गुरांसाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी चारा-पाण्याची सोय करावी अशी मागणी वाढत आहे. किराणा दुकानदार भटक्या कुत्र्यांना बिस्कीटे टाकतात. कुशावर्त चौकातील किराणा व्यावसायिक मनोज करपे हे कुत्र्यांना बिस्कीट पुडे टाकून त्यांची भूक भागवितात. तर काही तरु ण मंडळी डोंगरावरील माकडांना काही खायला नेतात, तसेच ब्रह्मगिरीवर लिंबू सरबत, प्रसाद विकणारे काही व्यावसायिक येथील माकडांची विशेष काळजी घेतात.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारcorona virusकोरोना वायरस बातम्या