शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर स्थिती असलेले जिल्हे सोडून लॉकडाउन उठवावा : मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:29 IST

नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केल्या.

नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केल्या.कोरोना, लॉकडाउन आणि इतर विविध प्रश्नांवर मेधा पाटकर यांनी झूम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. देशात श्रमिक, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून, लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन आवश्यक होता, मात्र एकदम सगळं बंद करण्यापेक्षा क्रमाक्रमाणे त्याबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. आता लॉकडाउनची आवश्यकता नसून गंभीर स्थिती असलेला भाग वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन मागे घ्यायला हवा. असे करत असतानाच लॉकडाउनमुळे गोरगरिबांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.धुळे आणि मालेगावचे रुग्ण नाशिकला आणू नये असे वक्तव्य करणारे नाशिकचे महापौर आणि दोन आमदार व खासदारांविरुध्द सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून आपण आवाज उठविला पाहिजे, असे पाटकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लॉकडाउनच्या काळात अनेक कामगार कायदे बदलण्यात आले असून, यातून उद्योगपतींना सवलती देण्यात आल्या तसेच केंद्र शासन श्रमिकांना सर्व टॅक्स माफी देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashikनाशिक