शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशी निफाडला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:24 IST

कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे.

निफाड : तालुक्यातून कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात मंगळवारी लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने कडकडीतपणे बंद आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत दूधविक्र ीला परवानगी देण्यात आलेली होती. डेली भाजीपाला बाजार बंद असल्याने बाजारातही शुकशुकाट होता. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्रम काही सामाजिक संस्थातर्फे सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी निफाड नगरपंचायतीच्या वतीने ब्लोअर ट्रॅक्टरने औषध फवारणी करण्यात आली. मंगळवारी खेड्या-पाड्यातही नागरिक घराबाहेर निघणे टाळून काळजी घेत होते. जे नागरिक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले त्या सर्वांनी मास्कचा वापर केला होता. जळगाव फाटा येथे कादवा नदीकिनारी असलेल्या वस्तीत राहणाºया नागरिकांनी सीमेंटचे पाइप लावून रस्ता बंद केला होता. नांदूरमधमेश्वर, नैताळे, धारणगाव वीर येथे कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला. निफाड पोलिसांनी पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवला होता.निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी(दि.३०) पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाºया ४ जणांवर गुन्हा दाखल केला, तर चार वाहनचालकांवर कारवाई केली व १००० रु . दंड वसूल केला. पिंपळस रामाचे, उगाव, नैताळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य