शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वसाका’चे कुलूप दहा दिवसांनी उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:01 IST

लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्याने वसाका व्यवस्थापनाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.

ठळक मुद्देराहुल अहेर : इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देणार

लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्याने वसाका व्यवस्थापनाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.सन २०१७-१८च्या गाळप हंगामात वसाकाला ऊस उत्पादकांनी ऊसपुरवठा केला होता. मात्रसाखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणींमुळे वसाका व्यवस्थापनाच्या वतीने वेळेवर उत्पादकांचे देणेशक्य न झाल्याने गेल्या १५ तारखेला संतप्त उत्पादकांच्या वतीने वसाकाला कुलूप लावण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर गुरुवारी वसाका कार्यस्थळावर उत्पादक सभासद, पुरवठादार व कामगार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन अहेर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.वसाकाची सर्वस्वी जबाबदारी आपण घेतली असून, अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीत वसाका चालू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सभासदांना दिलेल्या शब्दाला आपण बांधील असून, इतर कारखान्याच्या तुलनेत वसाकाही उसाला भाव देईन त्यासाठी सभासदांनी निश्चिंत रहावे. साखरेच्या कोसळत्या भावामुळे ऊस उत्पादकांच्या पदरात पैसे टाकण्यासाठी उशीर झाला; मात्र येणाऱ्या साखर विक्र ीतून येणाºया पैशातून हजार रुपये हप्ता आणि येत्या १५ आॅगस्टपर्यंत उर्वरित रक्कम वर्ग केले जाईल. कुलूप लागल्याने सुमारे ४० लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून, या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवालही डॉ. अहेर यांनी यावेळी केला.