शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावरील विश्वस्त पदावर स्थांनिकांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:01 IST

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देसप्तशृंगगडावरील कायम स्वरूपी स्थांनिकांना विश्वस्त पदावर नेमणूक करण्यासाठी घटनेत बदल करणार

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्त निवडीमध्ये स्थानिकांना डावलल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, या बाबत ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला होता. तसेच निवड प्रक्रि येबाबत याचिकाही दाखल करणार होते पाच जागेसाठी २५८ अर्ज आले होते. परंतु या पाच जागेसाठी गडावरील एकाही ग्रामस्थांची वर्णी लागली नाही. या बाबत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या होत्या, तसेच विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने नवीन विश्वस्तांना गांव बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.नवीन विश्वस्त गडावर येणार म्हणून ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्था सभांळूनच काळ्या फिती लाऊन ग्रामस्थ जाहीर निषेध करणार होते. परंतु जिल्हा सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी सर्व ग्रामस्थ या विषयावर चर्चा करून नक्की यातून काही तरी मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले व ग्रामस्थांबरोबर एक तास चर्चा करून एका वर्षाला दोन ग्रामस्थ विश्वस्त पदावर घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले व सप्तशृंगगडावरील कायम स्वरूपी स्थांनिकांना विश्वस्त पदावर नेमणूक करण्यासाठी घटनेत बदल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरgram panchayatग्राम पंचायत