शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

रिपरिप पावसाने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:55 PM

शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी विद्युत मोटारीद्वारे पाणी देणे सुरू केले होते, तर कोरडवाहू शेतकºयांची वाताहत झाली होती. सुमारे दोन-तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.

वडनेर खाकुर्डी : शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी विद्युत मोटारीद्वारे पाणी देणे सुरू केले होते, तर कोरडवाहू शेतकºयांची वाताहत झाली होती. सुमारे दोन-तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.यंदा सुरुवातीपासूनच चांगल्या पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पावसाची सुरुवात जोराणे झाली तर मध्यंतरी पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या रिपरिप पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज भासत आहे. शेतकºयांकडून विहिरीद्वारे पाणी दिले जात असले तरी पावसाच्या पाण्यावर पिकांची खरी वाढ होत असते. गेल्या चार ते पाच वर्षांच्या सातत्याच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षभरापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिके चांगली येतील अशी आशा शेतकºयांनी बाळगत मोठ्या प्रमाणात परिसरात मका, बाजरी यांची पेरणी केली होती. पिकांच्या पोषकतेसाठी पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजाचा चिंतेत होते. पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.