शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची यादी दोन टप्प्यांत

By admin | Updated: January 30, 2017 00:21 IST

चर्चा : आज नावे जाहीर होण्याची शक्यता

नाशिक : भाजपा-सेनेची युती मोडल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी आपली रणनिती आखणे सुरू केले आहे. दरम्यान, उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली जाणार होती, परंतु पालकमंत्री रात्रीपर्यंत आले नव्हते. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन उमेदवारांची पहिली यादी सोमवार (दि. ३०) दुपारी जाहीर केली जाईल, असा अंदाज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.पहिल्यापासूनच युती नको असल्याची भूमिका घेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत इच्छुकांच्या मुलाखतीकरिता सर्व जागांकरिता उमेदवारांची तयार केलेली यादी श्रेष्ठींकडे पाठविली. त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता. दरम्यानच्या काळात युती तुटल्याने उमेदवारांची यादी लगेच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली गेली. पालकमंत्री गिरीश महाजन रात्री उशिरा नाशकात येणार असून, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कदाचित सोमवारी दुपारी यावर निर्णय होऊ शकतो, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवडताना सर्वतोपरी विचार करीत निर्णय घ्यावा लागत असल्याने श्रेष्ठींकडे पाठविलेली यादी आणि त्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन कदाचित सोमवारी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली जातील, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.