शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:12 IST

महाराष्ट राज्य कलाप्रदर्शन विद्यार्थी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित ५९वा विद्यार्थी राज्य कलाप्रदर्शन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाशिक : महाराष्ट राज्य कलाप्रदर्शन विद्यार्थी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित ५९वा विद्यार्थी राज्य कलाप्रदर्शन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कालिदास कलामंदिर येथे आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर कलाप्रदर्शन विभागाचे राजीव मिश्रा, उपसंचालक डांगे, भास्कर तिखे, शासकीय चित्रकला महाविद्यालयांचे डीन रमेश वडजे, विश्वनाथ साबळे, मानकर उपस्थित होते. नाशिकच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल अभंगे, परीक्षा नियंत्रक वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना शासनाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच राज्यभरातील कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला. व्यावसायिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलाकार’ विभाग आणि महाराष्टतील कला महाविद्यालयांमध्ये कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्या निवडक कलांचे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्णात भरविले जाते.  ते यंदा नाशिकमध्ये भरविण्यात आले असून महात्मा फुले कलादालन येथे हे प्रदर्शन सुरू झाले आहे. यामध्ये सुमारे ९५० कलाकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक