शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:54 IST

मद्य पिण्याच्या वादातून सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात विहीर खोदकाम करणाऱ्या शंकर किशोर सेन रा. मोटरास, ता. बदनोर, जि. राजस्थान याचा खून करणाºया महेंद्र मिठ्ठु भिल रा. सुतेवाडी, ता. बदनोर, जि. राजस्थान याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मालेगाव : मद्य पिण्याच्या वादातून सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात विहीर खोदकाम करणाऱ्या शंकर किशोर सेन रा. मोटरास, ता. बदनोर, जि. राजस्थान याचा खून करणाºया महेंद्र मिठ्ठु भिल रा. सुतेवाडी, ता. बदनोर, जि. राजस्थान याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.११ मार्च २०१६ रोजी सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात ही घटना घडली होती. पारनेर शिवारातील रघुनाथ देवरे यांच्या शेतातील विहिरीे खोदकामाचा ठेका मयत शंकर सेन यांनी घेतला होता. सदर विहिरीवर कारागीर म्हणून मयत सेन व त्याचा मुलगा मुकेश सेन तसेच महेंद्र मिठ्ठू भिल, त्याची पत्नी काम करीत होते. ११ मार्च २०१६ रोजी मयत शंकर सेन व आरोपी महेंद्र भिल्ल मद्य सेवन करीत होते. यावेळी मयत शंकर सेन याने महेंद्र भिल्ल याला तू उशिरा कामावर का येतो, काम व्यवस्थित का करीत नाही, असा जाब विचारला असता त्याचा राग येऊन महेंद्र भिल याने लोखंडी पहार हाणून शंकर सेन याच्या डोक्यावर गंभीर मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा खटला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यास १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पांढरे यांनी साहाय्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून