शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:46 IST

मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला.

नाशिक : मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला.अखिल हिंदी साहित्य सभेच्या वतीने एक शाम ‘अहिसास’ के नाम या कार्यक्रमांतर्गत या लघुनाटिकेचे शनिवारी (दि.२०) आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. विद्या चिटको प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पी अवस्थी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुभोध मिश्र, दिग्दर्शक सुधाझालानी, माधुरी गोडबोले, मैथिली गोखले, मंजू चिमोटे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, गोडबोले लिखित ‘हिंदी-मराठी महिला निबंधकार’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित हिंदी, उर्दू भाषिक कवींनी आपल्या रचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली.उत्तरोत्तर रंगलेल्या काव्य मैफलीत विविध कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सभेच्या महिला कलावंतांनी ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’ या लघुनाटिकेतून पारंपरिक वेशभूषेत निवडलेल्या ऋतू आणि त्यामध्ये मानवी जीवनशैलीत होणाऱ्या बदलाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ऋतूला अनुसरून महिलांनी पोशाख व श्रृंगार केलेला होता. यामध्ये अनिता दुबे (वसंत), श्रद्धा शिंदे (ग्रीष्म), पुर्णिमा ढिल्लंन (वर्षा), रईसा खुमार (शरद), नेहा अवस्थी (हेमंत), सुनीता माहेश्वरी (शिशिर) यांनी आपल्या भूमिका साकारल्या. संगीत प्रदीपकुमार दुबे यांनी दिले. सूत्रसंचालन डॉ. दीपा कुचेकर यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक