शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पाईपात अडकलेल्या घुबडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 14:35 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले व त्यांना त्याच्या अधिवासात मुक्त सोडण्यात आले .

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले व त्यांना त्याच्या अधिवासात मुक्त सोडण्यात आले . याकामी कळवण वनविभागाचे मोकभणगी बिटाचे वनपरीशेत्र अधिकारी शशी वाघ व त्यांचे सहकारी युवराज गावित यांनी रेश्क्यू आॅपरेशन केले.सागर वाघ हा तरु ण त्याच्या कांदा चाळीत कांदा साठवणूकीची पूर्व तयारीसाठी चाळ व शेड ची साफसफाई करत असताना त्याला चाळीत वरती अडकवलेल्या पायपात आवाज येऊ लागला. त्यावेळेस त्याने ट्रकटरवर उभे राहून पाईपात मोबाईलचा प्रकाश लाऊन पाहिला असता त्याला त्या पायपात घुबड असल्याचे लक्षात आले .त्यानंतर त्यांने कळवण वनविभागाला घुबड पायपात अडकून राहिली असल्याची माहिती दिली. कळवण वनविभागाचे मोकभणगी बिटाचे वनपरीशेत्र अधिकारी शशी वाघ व त्याचे सहकारी काही वेळात पिळकोसला पोहचले .त्यावेळेस त्यांनी पाहणी केली असता अडचनीच्या ठिकाणी घुबड अडकल्याचे लक्षात आले . त्यांनी तो पाईप शेतकरी अमोल वाघ ,राहुल सूर्यवंशी ,संभाजी वाघ ,रवींद्र वाघ, शरद मोरे ,दुर्गेश सूर्यवंशी ,यांच्या मदतीने खाली काढून घेतला व पाईपचा मध्यभागाची कपलिंग काढून पाईपाचे दोन भाग करत घुबडाची सुटका केली. त्यावेळेस त्या पायपातून नर व मादी अशी दोन घुबड निघाली व एक पिल्ल मिळून आले .त्यांना पायपातून सुखरूप काढून कळवण वनविभागाच्या नाकोडा येथील रोपवाटिकेत त्याच्या अधिवासात सोडण्यात आले .

टॅग्स :Nashikनाशिक